Entertainment Special Show : या अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहून प्रेमात पडाल | Sakal Media |

2022-02-14 103

मराठी सिनेसृष्टीतील लक्षवेधी चेहरा म्हणजे प्रार्थना बेहरे,उत्तम अभिनय आणि सौंदर्य याचा दुहेरी संगम म्हणजे प्रार्थना बेहरे
सध्या तुझी माझी रेशीगाठ या मालिकेतून चाहत्याच मनोरंजन करतेय ,खरतर या मालिकेतील तिचा लुक अगदी साधा सोजवळ आहे
तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिचा हॉट अंदाज पाहिला मिळतोय

Videos similaires